प्रज्ञा-मेधा नुसते पाणी, प्रतिभा म्हणजे जीवन हो प्रज्ञा-मेधा देहच, प्रतिभा प्राणांचे संजीवन हो ।
ह्या ओळी फार फार आवडल्या. असेच लिहीत राहावे.
-मेन.