म्हणे डोक्याला ताप....जगताप.... येथे हे वाचायला मिळाले:
बर्याच दिवसांनी वाट पाहून पाहून शेवटी एकदाचा पाऊस पडला.
आणि रस्त्यांबरोबर मन सुद्धा धुवून निघाले.
काही वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस मला अचानक आठवून गेला.
... अशाच एका पावसात चिंब भिजून मी ऑफीस ला दांडी मारायच्या विचारात असताना माझ्या बॉस चा फोन आला.
अर्जेंट काम आहे म्हणून तो माझी वाट पाहत होता. हुशार असण्याचे काही तोटे असतात हे मला त्या दिवशी आवर्जून जाणवले.
ऐरवी मस्त घरी जाऊन मी आई ला आज गरम गरम भजी आणि चहाचा बेत आखणार होतो.
पण माधेच पचका झाला.
झक मारुन घरी आलो. कपडे बदलले आणि तसाच ऑफीस च्या दिशेने ...
पुढे वाचा. : मैत्रीण