अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मलेशिया देशाची राजधानी ‘कुआला लुम्पुर’च्या उत्तरेला एक ते दीड तासाच्या मोटरने केलेल्या प्रवासानंतर, टेकड्यांच्या मधे वसलेले ‘कुआला कुबु बारू’ हे गाव लागते. अतिशय निसर्गरम्य असलेल्या या गावात 1984 मधे मधे मलेशियन सरकारच्या जनकल्याण विभागाने, ‘तामन सिनार हरापान’ या संस्थेची स्थापना केली ...
पुढे वाचा. : पिंजर्‍यातील मनोरुग्ण