सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:






नमस्कार सोबती मित्रानो.
मी सध्या अमेरिकेत आहे हे आपणास माहीत आहेच. ४ जुलै हा USA चा स्वातंत्र्यदिन. त्या दिवशी बर्‍याच शहरांमधून Fireworks Display असतो. शहरातील एखाद्या मध्यवर्ति ठिकाणी ही आतषबाजी रात्री केली जाते. हे दारूकाम अतिशय ...
पुढे वाचा. : स्वातंत्र्यदिनाचे दारूकाम