Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

डोळे निववणारी निळाईसीगलरंगीबेरंगी याट्ससमोर दिसतेय ते कॆनडादिपस्तंभ व कॆनडाला नेणारा ब्रीजअथांग निळाई
किनाऱ्यावर वाळूशी खेळत फुटणाऱ्या लाटादोन लोदेरिव्हर क्रूज

काल ४ जुलै, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्यामुळे लाँग वीकएंड आलेला. असे तीन दिवस जोडून सुटी व समर म्हणजे सोने पे सुहागा. फिरायची आवड दोघांनाही असल्याने कुठेतरी जावे असे आम्ही दोघेही घोकत होतो. परंतु काही ना काहीतरी खुसपट निघत गेली आणि आमचा तीन दिवसांचा मोठा प्लॅन आखण्याचा बेत फिसकटला. शेवटी अगदी काहीच नाही तर मॅकिनॉव आयलंडला जावे असे ठरविले. माझे आई-बाबा आलेले असताना आम्ही ...
पुढे वाचा. : एक विलक्षण अनुभूती....