अगदी हरहूर नाही, पण थोडे अंतर्मुख व्हायला झाले.
आपल्या आयुष्याचा वेगही सायकलइतकाच असायला हवा ना... आणि सगळं एकदम सायकल शिकण्याइतकं सोपं असावं. पुढे जाण्यासाठी जे काही कष्ट घ्यायचे, ते सगळे मॅन्युअल, मनुष्यबळावर आधारित, म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर अवलंबून असतील. जितकी स्वतःची ताकद, तितका वेग. उगीचच गिअर्स, क्लच, आणि इंजिनच्या मदतीने स्वतःचा नसलेला वेग कशाला वाढवायचा.
काय बोललीस राही तू...! एकदम पटलं.
सुंदर कथा.
आणखीन येऊ देत.