दोनच शब्दात विश्व उभ करणारी असावी. कविता वाचण्यापेक्षा ती जगता यावी. माघचा पुढे गेला तरी ती येणाऱ्यास बघता यावी.