बरेच दिवस झाले हे असे वांग्याचे, सुरणाचे काप केलेच नव्हते. आता तुम्ही पाकृ टाकल्याने पुन्हा खावेसे वाटू लागलेत. आमचूर नसेलच तर लिंबूही चालेल ना? का आमचूराने जास्त चांगली चव येते?