Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी सकाळी आई व काकूचे फोनवर तक्रारीचे सूर चालले होते. विषय त्यांचा नेहमीचाच-सेलफोन हा होता. काकूचे दोन ब्लॉक आहेत. एक तिसऱ्यावर तर दुसरा पाचव्या मजल्यावर. एक मुलगा वर राहतो परंतु स्वयंपाकघर एकच असल्याने सारखा राबता खालीच असतो. तो किंवा त्याची बायको एकमेकांना बोलवायचे असेल की लागलीच सेल काढतात. नुकतेच वरून खाली आलाय तोच सेल काढतो अन चालू करतो, अग अमुक झालं/ हे खाली आण..... कधी कधी उगाच काहीतरी. तो तो आमच्या काका-काकूचे पित्त खवळते. अरे आत्ता तर तू तिच्याशी बोलून आलास ना मग ..... सारखे काय हे सुंकले आपले कानाला अडकवलेलेच असते. आजकाल ...