मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
पाणी पुरवठ्यात ४०% कपात अशी घोषणा करून ८०% टक्के कपात झाल्यामुळे त्रास होतो आहे. पुर्वी दिवसातून दोन वेळा होणारा पाणी पुरवठा दोन दिवसातून एकदा व तोही कमी दाबाने व्हायला लागला तर पाणीकपात ४०% कशी म्हणायची. शिवाय दुरध्वनीवरून व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे घराबाहेर कधी पडायचे हे देखील कळत ...