डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


“आई, केतन दादा आला गं!”, शरू ओरडत आत पळाली. थोड्याच वेळात दारात सगळा गोतावळा जमा झाला. सगळ्यांनाच केतनला भेटायची उत्सुकता होती. जवळ-जवळ ८ वर्षांनंतर केतन भारतात येत होता..

“अगं बाई.. आले वाटंतं अमेरीकाकर”, आत्याबाई गुडघे सांभाळत बाहेर येत म्हणाल्या.

केतन ला दारातच आई म्हणाली..”काय रे.. कित्ती वाळला आहेस? खातं नव्हतास का अमेरीकेत?”

“काय गं आई? वाळला काय? आणी वेब-कॅमवर काय वेगळा दिसायचो का?” आई-बाबांच्या पाया पडत केतन म्हणाला.

“बसं रे बाबा.. दमला असशीला ना प्रवास करुन?” आत्या म्हणाल्या..

“नाही गं ...
पुढे वाचा. : ‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-१]