यादगार , तुझी गजल छान आहे.
सारेच सर्प कोठे, असतात जीवघेणे
माणूस जीवघेणा, असतो बऱ्याच वेळा
प्रत्येक वादळाला, ठेऊ नकोस नावे
नाजूक जोड अपुला, असतो बऱ्याच वेळा
आवडले. काय रे मला गजलेत दोनदा "असतो "बऱ्याच वेळा असे दिसले. ते चालते का?काफ़िया तोच तोच? टीकाकार शब्द संपले म्हणून येतील !