शाहिस्तेखानशेठ,
एकदम जब्रा विसंवाद... भू. क.
अरे ती कविता नाही. मुक्तछंद आहे तो. बातमी आहे ती नुसती बातमी... हा हा हा
अजून २७ कडवी बाकी आहेत. हा हा हा
(किंवा गरज भासल्यास क्रमशः) हे बेश्ट..
काव्य नाही होत वेड्या शिंकल्यानंतर (चुकून कुंथल्यानंतर वाचलं )
(पुढच्या विसंवादाच्या प्रतीक्षेत)केशवसुमार