सर्वप्रथम वांग्यांची डेखे काढून, त्यांच्या गोलाकार पातळ चकत्या कापून
हे आणि मेघनाताईंचा डेखे हा शब्द बऱ्याच दिवसांनी वाचला असा प्रतिसाद वाचून चकत्या नक्की कसल्या करायच्या आहेत असा थोडासा गोंधळ उडाला.
मात्र
वांग्यांच्या कापांचे पाणी पिळून काढावे व ते काप ह्या मिश्रणात घोळवून
नॉन स्टिक पॅनमध्ये थोड्याशा तेलात गॅसवर मंद आंचेवर कुरकुरीत होईपर्यंत
भाजून घ्यावेत.
हे वाचून उलगडा झाला.
पाककृती आवडली. कधी खाल्ली नव्हती मात्र घोसाळ्याच्या भज्यांप्रमाणे चव लागत असावी असे वाटते.
(बल्लवाचार्य) आजानुकर्ण