वा वा वा वा!! शाहिस्तेखानजी, मजा आली!

माणसाच्या वैयक्तिक आणि दैनंदीन जीवनाच्या व्यामिश्र अनुभवांच्या कल्लोळातून उठलेल्या तरंगांना शब्दबद्ध करू शकणारे प्रतिभासंपन्न संवेदनशील मन प्रखर वास्तवाच्या दाहक आघाताने उत्तेजीत होवून जी आवर्तने निर्माण करते, ती अंत:करणाच्या सूक्ष्म पटलावर परावर्तीत होऊन जाणीवेच्या आरशापुढे आल्यावर त्यातील प्रतिबिंबाचे नादमय आघात..... "

हे: हे: हे: हे:,  हे तर फारच बेष्ट !!