छान लिहिलेत...
विडंबन दादला धटिंगण.... हा हा हा...रांगडा आनंद लुटणे ही विडंबनास अभिलाषा ॥ सगळ्यांना झेपत नाही हो रांगडेपणा ... त्याचं काय?
असेच लिहीत राहा.. शुभेच्छा !