मनापासून आवडले.

ह्या लेखाणे मला माझ्या दोघा मित्रां सोबत केलेला रायगडच्या ट्रेकची आठवण झाली. तेव्हा आम्हिही असेच विचारांच्या ओघात कित्येक विषयांवर चर्चा केली होती.

आपला मित्र.