Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
जगातली सात आश्चर्ये म्हणा किंवा रिओ दि जानेरो सारखे नयनरम्य शहर म्हणा - या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे असं तुम्हा-आम्हा सर्वांनाच वाटत असतं. पण ते शक्य होतंच असं नाही. अनेक ठिकाणी आपण जाऊन येतो; पण तरीही आणखी एखादा दिवस असता तर हे ही पाहून झालं असतं, अशी हुरहूर लागून राहते. बऱ्याच वेळा ...
पुढे वाचा. : घरबसल्या आनंद देणारे व्हर्च्युअल टूर्स ()