डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग १ पासुन पुढे..
मनावर चढलेला फ्रेशनेस उतरल्यावर केतनला आता प्रवासाचा थकवा जाणवु लागला.. जेट-लॅग.. संध्याकाळची कशी-बशी जेवण उरकुन केतने स्वतःला बेडवर झोकुन दिले. झालेल्या एकुण घटनांचा शरीरापेक्षा मनाला जास्त थकवा आला होता.. विचार करता-करताच त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा उन्ह चांगलीच वर आली होती. केतनला खोली बाहेर पडायचा प्रचंड कंटाळा आला होता. पण शेवटी तो उठला. खाली सर्वत्र साम-सुम होती. केतन फ्रेश होऊन बाहेर हॉल मध्ये येउन बसला.
“अरे.. उठलास वाटतं तु?”, केतनची आईने बाहेर येत विचारले.. “झाली ना भरपुर झोप? चहा घे ...
पुढे वाचा. : ‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-२]