हंड्रेड परसेंट येथे हे वाचायला मिळाले:

पावसाने कहर केलाय आज. रात्रीपासून जोर लावलाय. मला पाऊस आवडतो. तसं मला सगळंच आवडतं. म्हणजे मला काय आवडत नाही ह्याची यादी सुरू केली तर अभ्यास ह्यापलिकडे मला दुसरं काही सुचतंच नाही. अगदी कालिदासाच्या मेघदूतापासून चार दिवस सासूचे पर्यंत मला सगळं आवडतं. मिल्या ह्याला संतपणा म्हणतो, पण मला तसं वाटत नाही. रश्मी एकटी जवळ असताना मिल्याचा नुसता विचार जरी आला तरी मला कसंसंच होतं. तसंच आता झालं.

एवढा छान पाऊस, हिरवा निसर्ग, ती आणि मी. तिने मस्त पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलाय. रश्मी नेने म्हणजे नो बाह्या. बाह्या असलेले कपडे घालणं कमीपणाचं ...
पुढे वाचा. : रश्मी