Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, हा मंत्र जपत सरधोपट जीवन जगणाऱ्या तुमचे-आमचे डोळे प्रकाशकार्याने ...
पुढे वाचा. : विराट ध्येय…अविचल श्रद्धेची ‘प्रकाशवाट’