काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


प्राध्यापक एर्नॊ रुबिक.. रुबिक क्युबचा जनक.  या रुबिक क्युब ने मला एकेकाळी वेड लावलं होतं. अगदी सारखा क्युबशी खेळत बसायचो. बराच प्रयत्न करुनही एकदाही हा क्युब सॉल्व्ह करता आला नाही. माझे काही मित्र पण ट्राय करित होतेच. तेंव्हा इंटरनेट नव्हतं .. त्यामुळे फक्त पुस्तकांवरच सगळी मदार असायची. एक दिवस एका मित्राच्या मोठ्या भावाने इंग्लंडहुन  एक पुस्तक आणलं होतं की रुबिक क्युब कसा सोडवायचा ते. ते पुस्तक वाचुन  एकदाचा क्युब सोडवायला ...
पुढे वाचा. : ३६० -रुबिक स्फिअर