अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मायकेल जॅक्सन हे नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो एक पॉप डान्सर व ब्रेक डान्सर. त्याची वेषभूषा, अंगविक्षेप, त्याने शल्यक्रियेने आणि ब्लीचिंगच्या द्वारे करून घेतलेले आपल्या शरीरावरचे बदल या सगळ्यामुळे आपल्या मनात त्याची एक विशिष्ट छबी निर्माण झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेले आरोप व नंतर त्याच्यावरचा चाललेला खटला यामुळे त्याचे फॅन्स सोडले तर बहुतेकांचे त्याच्याबद्दलचे मत कलुषितच आहे.

मायकेलची तीन मुले आहेत. 12 वर्षाचा मायकेल जोसेफ ज्युनियर किंवा प्रिन्स मायकेल हा सर्वात मोठा आहे. त्याच्या पाठची पॅरिस ...
पुढे वाचा. : मायकेल जॅक्सन-एक प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष बाप