यादगार,
सुंदर गज़ल.
सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा
विशेष आवडले.
आणि एक सूचना... लाऊ, ठेऊ हे शब्द माझ्यामते लावू, ठेवू असे लिहीले जातात. मूळ क्रियापदात जर 'व' येत असेल तर त्याचे 'वू' होते. जसे
लावणे - लावू
ठेवणे - ठेवू
चावणे - चावू
आणि 'व' नसेल तर त्याचे 'ऊ' होते. जसे
खाणे - खाऊ
जाणे - जाऊ
नेणे - नेऊ
चु भू द्या घ्या
ॐ