खूपच मस्त रचना .. खूप वेगळे आणि रचनात्मक शब्द .. ओवल्या सारखे .. कविते मधल्या शब्दावरून कविता २००९ ची नसून १९०९ ची वाटते .. चु. भु. दे. घे.