अहो हसून हसून पुरेवाट !
एक नंबर अहे विसंवाद. खूपच अप्रतिम.
भिकाऱ्या मागतो आहेस पैसे माणसांपाशी,
अरे त्याच्याचसाठी ते इथे आहेत आलेले.. " इथपासून जी काही मजा आलीये ना वाचताना.. तोडच नाही.
अर्थात... शीर्षकावरूनच कल्पना आली होती... पण पूर्ण वाचून गडाबडा लोळायचा बाकी होतो फक्त.
जाणवावे लागते पांडित्य अर्थांनी..
सिद्ध नाही होत नुसते बोलल्यानंतर
काव्य नाही होत वेड्या शिंकल्यानंतर
रक्त आहे.. रक्त येते कापल्यानंतर"
क्या बात है.
(क्रमशः हवेच आहे... गरज भासल्यास वगैरे नाही )