भूषण राव .. काय लिहिलंत .. खरोखर डोळ्यासमोर चित्र उभे केलंत तुम्ही .. या कवितेस छान म्हणू शकणार नाही .. पण वेदना पुरेपूर पोहोचवलीत ! शुभेच्छा !