एक उपमा, भाव आवडला म्हणेतो त्याला मागे सारत लगेच दुसरी उपमा..... कोलाहल.... संवाद समोर येतो... सुंदर. सलग तीन वेळा वाचले. उगाचच शब्दबंबाळ नाही, साधेच परंतु नादमय.... अक्षर न अक्षर बोलतेय..... अतिशय आवडले.