सुंदर कविता. शेवटचे धक्कातंत्रही आवडले.

म्हणे "दुःख याच्या डोळ्यातून सदाच कणकण येते
तिची आठवण गेली की मग तिची आठवण येते"
ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.