सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार! मला प्रोत्साहन मिळाले.
श्री. हरणटोळ,
आपल्याला आवडले नाही त्यात काय प्रॉब्लेम आहे? उलट आपल्या सच्च्या प्रतिसादाने आणखीन काहीतरी चांगले लिहिण्याची स्फुर्ती आली.
कृपया असेच स्पष्ट लिहीत राहा.
आपण दखल घेतलीत व माझे इतर लिखाण आवडले असे मत दिलेत याबद्दल मनापासून आभारी आहे.
खरे तर रोजच इथे माझी मनस्थिती खालावते. पण आपल्या स्पष्ट प्रतिसादाने व इतरांच्या सकारात्मक प्रतिसादाने ती पुन्हा उंचावते.
आभारी आहे.