शाहिस्तेखान,
बसथांब्यावरचा 'विसंवाद' एकदम ब्येष्ट झालाय!
जाणवावे लागते पांडित्य अर्थांनी..सिद्ध नाही होत नुसते बोलल्यानंतरकाव्य नाही होत वेड्या शिंकल्यानंतररक्त आहे.. रक्त येते कापल्यानंतर"
हे छानच.
क्रमशः च्या प्रतीक्षेत...