अज्ञात कार्यकुशलांच्या दैदिप्यमान कर्तबगारीचा आलेख वाचनीय आहे!
प्रीतीताई, तुमच्या सासऱ्यांचे इतर अनुभवही खरोखरीच प्रेरणादायी असतील ह्यात शंकाच नाही.
तुमच्या ह्या लेखनाखातर तुमचे हार्दिक धन्यवाद आणि अभिनंदन.
अवघड समस्याही जयांच्या कर्तबाने निरसल्या ।
धन्य त्या साऱ्यांची ज्यांनी प्रेरणाही पेरील्या ॥
श्रीमान छत्रे साहेबांस सादर प्रणाम.
अशा स्वरूपाच्या तंत्रसाहसी कथांना प्रकाश मिळाल्याने मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.