धन्य ते भाकेलाल!

निर्णायक अनिश्चिततेच्या काळात अचूक अंदाज घेऊन, साहसी सोडवणूक करण्याचा निर्णय घेणारे भाकेलाल आहेत म्हणून तर आपण सर्वजण सुखाने नांदू शकतो आहोत. अशांच्या कहाण्या कळल्या तर आपल्याही जीवनांमध्ये केवढातरी हुरूप येईल. ही कथा खरोखरीच प्रेरणादायक आहे. लेखमालेस हार्दिक शुभेच्छा!