निःपक्षपाती वृत्तपत्र म्हणून स्वतःचाच प्रचार करणारे "सकाळ" सारखे पत्र या बातम्या का दडवून ठेवीत आहे? खरे म्हणजे कुठल्या बातमीला किती 'वेटेज' द्यायचे हे ठरविणे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यानेच लोकमत तयार होत असतं. मुख्य संपादकांची भूमीका म्हणूनच अतिशय महत्त्वाची आणि कलाटणी देणारी ठरते...... दिवसाआड सुप्रियाच्या बातम्या व फोटो प्रसिद्ध करणे मात्र त्याचे अगदी कर्तव्य आहे!