विडंबन आवडले. आणि मनोगतावर एका नवीन विडंबनकाराचा उदय झालेला पाहून आनंद वाटला. स्वागत आणि शुभेच्छा.