निखिल,

आपण म्हटलेलंच आहे की मी विचारलेला प्रश्न आणि आधीची चर्चा थोडी वेगळी आहे.

त्यामुळे त्यातून माझ्या प्रश्नाचं समाधान झालेलं नाहीये... म्हणजे जरी त्या चर्चाप्रस्तावात माझा प्रश्न आहे तरी त्यावर कोणी जास्त माहिती दिलेली नाही.

त्यामुळे माझा प्रश्न स्वतंत्र मानून त्याला उत्तरे दिलीत तर नक्कीच समाधान होईल