खूप नावीन्यपूर्ण रचना...
हुरहुरण्याचा हव्यास हळवा हाती घेउन हसते रात्र,
इथे थोडेसे वाचताना अडखळलो. बघा तेवढे काही मात्रेत जमवता येतय का ते... नाही जमलं तरीही काहीच हरकत नाही.
मात्रेत बसवण्यासाठी अर्थाची मोडतोड नको.
खूप सुरेख कविता... अतिशय आवडली.
शुभेच्छा !