पहिली मात्रा न सोडता.... "हा पाउस " असे म्हणून पाहिले. मला तरी ते ठीक वाटले.

किंवा

_ पाउस ओली माती
ऐवजी

पाउस ओलेती माती असेही चालेलसे वाटते.

_पाउस सागर भरती

ऐवजी- पास सागरा भरती असेही चालेल.

पण कविता खूप छान आहे. आवडली.

नवनवोन्मेष अंकुरले
पाहता तृप्तली दृष्टी   मधला तृप्तली हा शब्दही आवडला.

शुभेच्छा !