पाऊस मखमली हिरवळ
जणु चुडा ल्यायली धरती
अन् पानांपानांमधुनी
डोकावे श्रावण मूर्ती
 - छान. पु. ले. शु.