"मग त्यांनी जबरदस्तीने
 वर्षानुवर्षांच्या संस्कारांची
 चीरफाड करून
 माझे अंग उघडे केले.
 म्हणाले, 'आजपासून तू आमच्यातलाच,
 पाणी,लोणी,नोकरी,छोकरी,दवा दारू
 सारेच फुकट '."                                   ... एकूणच प्रभावी मांडणी !