ही एक स्त्री असून ती लोकशाही शासनप्रणाली असलेल्या व आर्थिक बरोबरच सांस्कृतिकही (? ) विकसनाच्या मार्गावर असलेल्या देशाची नागरिक असून तिच्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा जोपर्यंत कायदेशीर हक्क आपल्याला ( आपल्याला म्हणजे आपण, मी किंवा व इतर कुणीही ) मिळत नाही तोपर्यंत ........ हे असेच चालायचे!
सांस्कृतिक ऱ्हास ही एक सापेक्ष घटना आहे हे यापुर्वी माझ्या एका चर्चाप्रस्तावात ('शॉर्ट टी शर्ट घालणाऱ्या युवती' या) काही सदस्यांनी सिद्ध केलेले आहे.