श्री. यादगार,
सुंदर गज़ल.
लाऊ नकोस आता, हा मुखवटा पुन्हा तू
आतील चेहराही, दिसतो बऱ्याच वेळा
सारेच सर्प कोठे, असतात जीवघेणे
माणूस जीवघेणा, असतो बऱ्याच वेळा
विशेष आवडले.
श्री. ॐ यांचे व्याकरण मार्गदर्शनही माहितीपूर्ण आहे. 'वू' आणि 'ऊ' मध्ये गोंधळ होतो खरा.