"एक टपोरा थेंब कपाळावरती माझ्या पडला
आठीला हसताना आठीमध्ये घसरून पडला
एक थेंब मग लोचनातुनी चौकशीस आलेला
परधर्माशी गप्पा मारत शीण कमी झालेला
म्हणे "दुःख याच्या डोळ्यातुन सदाच कणकण येते
तिची आठवण गेली की मग तिची आठवण येते"  "             ... अतिशय आवडलं !