"बसल्या बसल्या कसा बघा ना, 'बरा' कवीही बहकत जातो...आयुष्याला असा अचानक "अनुप्रास" आवडता होतो..!" व्वा,रचना आवडली !