"सुदैवानं काही कागद अमर होतात..
काही पुजले जातात..
पुरावे समजून जाळलेही जातात,

काही सुदैवी ना दुर्दैवी ..
त्यातलाच मी एक कागद..
या कवीच्या हातातला"                          ... व्वा !