Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

आई: विराज... ए विराज... बसला असेल दोन्ही कानांचा जगाशी संपर्क तोडून. काय करावे बाई या मुलांना? सदानकदा गाणी ऐकत बसतात. पूर्वी डेकवर मोठ्याने लावत होता ते तरी बरे होते. निदान बहिरे होण्याची भीती नव्हती शिवाय नाईलाजाने का होईना पण आईच्या हाकेला उत्तर मिळत होते. कुठून एकदा म्हटले त्याला.... अरे केवढा तो आवाज डोकं दुखायला लागलं माझं. पडत्या फळाची आज्ञा सारखा उठला आणि हेडफोन्स घेऊन आला. आता दुनियेत काही का होईना याला काही पडलेले नाहीये. पण ते जाऊ दे. आज जे मनात घोळतेय ते याला सांगायलाच हवे. बारावीत पोत्याने मार्क्स आणलेत पोराने... तसे दहावीतही ...
पुढे वाचा. : नाण्याच्या दोन बाजू