Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी) येथे हे वाचायला मिळाले:
मतदानासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही सदोष असल्यामुळे ती तडीपार करावीत, अशा १ सहस्रहून अधिक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या. `ही यंत्रे सदोष असल्याचे सिद्ध झाले, तर काँग्रेस शासनाच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होईल’ या भीतीने मुख्य निवडणूक आयुक्त ...
पुढे वाचा. : काँग्रेसचा विजय संशयास्पद ठरवणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे !