Mrudula's Space येथे हे वाचायला मिळाले:
मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.
माझ्या लहानपणी दूरचित्रवाणी नावाचा सर्व मनोरंजनांच्या साधनांना भस्म करणारा असुर फारसा कोणाकडे नसल्यामुळे बालविभाग सुद्धा दणकून चालायचा. मनोरंजनाची अन्य साधने होती पण वाचनालयाला पर्याय ती होऊ शकत नव्हती.
कालांतराने ग्रंथालयाची बालविभागाची बरीच पुस्तके गहाळ झाल्यावर, ...
पुढे वाचा. : उपाय सुचवावा