डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग ३ पासुन पुढे

“डॉक्टर कसा आहे केतन? काय झालं?”, केतनच्या आईने विचारले..

“काही नाही.. फुड इंन्फेक्शन. अहो ८ वर्ष अमेरीकेचं पाणी पिलेलं पोरगं तुमचं.. त्याला इथल्या पाण्याचा त्रास होणारचं की.. आणि बाहेर काहीतरी खाण्यात आलं असेल बाकी काही नाही. औषधं नी त्याच्या उलट्या थांबतील.. तापही उतरेल संध्याकाळपर्यंत.. काही काळजीचं कारण नाही..” डॉक्टर औषधं लिहुन देऊन निघुन गेले.

सकाळपासुन अचानकच केतनला उलट्या व्हायला लागल्याने सगळेच जण चिंतेत होते.. त्यातच त्याला ताप पण भरला होता..

“…वहिनी.. कुलकर्ण्यांना फोनं करुन ...
पुढे वाचा. : ‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-४]