Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

Best quotes -

Perfection is achieved, not when there is nothing more to add, but when there is nothing left to take away.

—Antoine de Saint-Exupéry

गणेशराव अंघोळ आटोपून आपले कपडे घालत होते. पांढरा टेरीकॉटचा सदरा आणि पांढरा त्याच कापडाचा नाड्याचा पायजामा. त्यांच्या हालचालीवरून वयाच्या पन्नाशीच्या मानाने त्यांच शरीर जरा जास्तच थकलेलं दिसत होतं. काय करणार वयापेक्षा बीपी, शूगर, अॅसीडीटी अशा वेगवेगळया व्याधींनीच त्यांना जास्त हैराण करून सोडलं होतं. त्यांना आठवलं...

आपण जेव्हा तरुण होतो पँट शर्ट ...
पुढे वाचा. : - - - - 'स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट'